जुनी पेन्शन योजनेबाबत केंद्र सरकारने , वन टाइम पर्याय देण्याचे राज्यांना दिले निर्देश !
मराठी पेपर , प्रणिता पवार : मागील अनेक वर्षापासून राष्ट्रीय पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात देशपातळीवर कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहेत . यातच केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आलेले आहे . पेन्शन योजना संदर्भात वन टाइम पर्याय देण्याची सूचना केंद्र सरकारकडून देशातील सर्व राज्यांना देण्यात आली आहे . राज्यातील अखिल भारतीय … Read more