सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी निराशा ; जुनी पेन्शन योजना बाबत संसदेत लेखी उत्तराने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या महिला खासदार श्रीमती प्रणिती शिंदे यांनी काल दिनांक 22 जुलै 2024 रोजी लोकसभेत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना…