माहे ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान पाऊसमान अंदाज जाणून घ्या ; हवामान खात्याची अचूक माहिती !

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ October to December havaman andaj detail ] : सद्यस्थितीमध्ये पावसाने काहीसा विराम दिला आहे , मान्सून परतीचा पाऊस यंदा मागील महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडला आहे . तर माहे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये पावसाचा अंदाज नेमका कसा असणार ? या संदर्भात हवामान खात्याची माहिती पुढील प्रमाणे जाणून घेवूयात . … Read more