राज्य कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee October payment update ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन देयका बाबत , मोठी अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन देयकासोबत कर्मचाऱ्यांना इतर वेतन व भत्ते मिळणार आहेत . वाढीव महागाई भत्त्याचा ( DA ) लाभ : … Read more