राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) मध्ये केंद्र सरकारकडून मोठा बदल , कर्मचाऱ्यांना मिळाला दिलासा !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ NPS Employee Pension System Change ] : राष्ट्रीय पेन्शन योजना मध्ये समाविष्ट कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे , कारण केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन योजना नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे . या सुधारणामुळे आता कर्मचाऱ्यांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत , बदल करण्यात आलेले नियम पुढीलप्रमाणे पाहुयात .. … Read more