अखेर राज्यातील या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू ,राज्य शासनाचा मोठा निर्णय!

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य नगरपरिषदा ,नगरपंचायती त्याचबरोबर औद्योगिक नागरी राज्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली ( एनपीएस ) लागू करण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे . या संदर्भात सविस्तर परिपत्रक नगर विकास विभागाच्या वतीने जारी करण्यात आला आहे . सदर परिपत्रकानुसार राज्यातील दिनांक 31 ऑक्टोबर 2005 च्या शासन निर्णयानुसार … Read more

Old Pension Scheme : NPS धारकांचे स्वप्न भंगले , जुनी पेन्शन योजना लागु करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगितीचे आदेश !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : जुनी पेन्शन योजना लागु करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगितीचे आदेश देण्यात आलेले आहेत , यामुळे NPS धारक कर्मचाऱ्यांचे स्वप्न भंगले आहेत . जुनी पेन्शन योजनासाठी न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी याचिका दाखल केली , आणि देशातील सर्वोच्च न्यायव्यवस्थेनेचे जुनी पेन्शन योजना लागु करण्यास स्थगितीचे आदेश दिले आहेत . केंद्र … Read more

NPS मधील जमा रक्कम,भविष्य निर्वाह निधी ( GPF ) खात्यांमध्ये वर्ग करणेबाबत , वित्त विभागांकडून शासन परिपत्रक निर्गमित !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सध्या राज्यांमध्ये राज्य कर्मचारी व राज्य शासन यांच्यामध्ये जुनी पेन्शनसाठी मोठा संघर्ष सुरु आहे , राज्य शासनांकडून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याबाबत मोठा विलंब लावत असल्याने राज्य कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे . यातच राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून NPS धारक कर्मचाऱ्यांचे NPS … Read more

NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! सरकारकडून पेन्शन नियमात मोठा बदलाचा प्रस्ताव  , 40 ते 45 टक्के मिळेल पेन्शन !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राष्ट्रीय पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे , ती म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजना नियमांमध्ये मोठा बदल करणेबाबत केंद्र सरकारकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेले आहेत . आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सरकारकडून कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेची मोठी भेट दिली जाईल . रॉयटर्सचे हे एक वैश्विक वृत्त असून … Read more