Breaking News : महाराष्ट्रात 23 जूनला भारत छोडो यात्रा धडकणार , लाखो राज्य कर्मचाऱ्यांची राहणार उपस्थिती !
लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : देशांमध्ये सध्या राष्ट्रीय पेन्शन योजना व खाजगीकरण विरोधात देशातील कर्मचाऱ्यांकडून NPS / खाजगीकरण भारत छोडो यात्रा काढण्यात येत आहे .ही यात्रा दि.23 जून रोजी महाराष्ट्रात धडकणार आहे , या यात्रेस राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात येणार आहेत . त्याचबरोबर या यात्रेस सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा देखिल पाठिंबा मिळत आहे … Read more