कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर 2023 चे शालार्थ वेतन देयके सादर करणेबाबत आत्ताची मोठी अपडेट , परिपत्रक निर्गमित !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee November Month Payment Update ] : कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर 2023 चे शालार्थ वेतन देयके सादर करतांना करावयाची कार्यवाही बाबत मा.उप सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय मुंबई यांचे परिपत्रक दि.14.09.2023 रोजीच्या परिपत्रकानुसार खालील प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर परिपत्रकानुसाार माहे सप्टेंबर चे … Read more