Ration Card News : कामाची बातमी! नवीन रेशन कार्ड बनवा या सोप्या पद्धतीने; काही दिवसातच होईल घरपोच; पहा सविस्तर;

Ration Card News : देशभरातील गरीब जनतेसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड योजना राबवण्यात आली आहे. देशातील लाखो नागरिक या योजनेचा फायदा घेत असून या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना अगदी कमी दरामध्ये धान्य दिले जाते. अगदी कोरोना काळापासून च केंद्र सरकार देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्ड च्या माध्यमातून धान्य वाटप करत आहे. त्यामध्ये आता मोफत धान्य … Read more