New Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना लागली आता आठव्या वेतन आयोगाची चाहूल ,जाणून घ्या आत्ताची मोठी अपडेट !
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांना आता नविन वेतन आयोगाची चाहुल लागलेली आहे . सन 2016 पासून केंद्र व महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन ( सुधारित वेतनश्रेणी) लागु करण्यात आलेला आहे . आता सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील नविन वेतन आयोगाची चाहुल लागली आहे . दर दहा वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगांमध्ये सुधारणा … Read more