देशात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यास , सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व नविन वेतन आयोगाचे असणार दबाव !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee old Pension & New Pay Commission ] : मिडिया रिपोर्टनुसार देशांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन होण्याची संभावना अधिक असेल , परंतु महायुतीला सन 2014 व 2019 प्रमाणे जागा मिळण्याची संभावना कमी आहे . उद्या लोकसभा निवडणूका 2024 चा निकाल जाहीर होणार आहे . जर देशांमध्ये महायुतीची सत्ता मोठ्या मताध्याक्याने … Read more