आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ new pay commission payment and pension increase ] : नविन आठवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे 38 टक्केने तर पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये 34 टक्क्यांची वाढ होईल . यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये मोठी वाढ होईल . मुळ वेतनातील वाढ ही फिटमेंट फॅक्टर वाढीच्या प्रमाणात वाढ होणार … Read more