राज्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून नविन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे राज्य शासनांचे निर्देश !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Education Pattern News ] : राज्यांमध्ये पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजे माहे जुन महिन्यांपासून , नविन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे राज्य शासनांकडून निर्देश देण्यात आलेले आहेत . याकरीता राज्य शासन स्तरावरुन काही उचित बदल लागु करणेबाबत , सुचना देण्यात आलेल्या आहेत . राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री.चंद्रकांत पाटील … Read more