NPS कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची सध्याची चौकट आणि रचना मध्ये बदलाव – अर्थ राज्यमंत्र्यांने दिली माहिती !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : केंद्रीय वित्त मंत्री श्रीम.निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये बदल करणेबाबत , वित्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करण्याची घोषणा केली होती . या गठीत समितीकडून सरकारी कर्मचाऱ्यांना NPS पेन्शन योजनांमध्ये बदल करणेबाबत कर्मचाऱ्यांच्या नेशनल काउंसिल सोबत चर्चा करण्यात आली आहे . यांमध्ये विविध कर्मचाऱ्यांच्या बाजुचे विविध मुद्दे … Read more