माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज घरी बसुन मोबाईलवरुन करा ; हे आहे अधिकृत्त ॲप्स व असा करावा लागेल अर्ज !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ mazi ladki bahin yojna apps – nari shakti apps ] : सध्या माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी सेतु सूविधा केंद्रावर तुफान गर्दी पाहायला मिळत आहे ,यामुळे अनेकांची गैरसोई होत असल्याने , राज्य शासनांकडून यापुर्वी अस्थित्वात असलेल्या नारी शक्ती या मोबाईल ॲप्सच्या माध्यमातुन आवेदन करण्यास सुविधा उपलब्ध करुन देण्यात … Read more