नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ The river linking project will benefit 03 districts in Western Maharashtra and 06 districts in Marathwada. ] : महायुती सरकारचा सुरु असलेला महत्वपुर्ण नदीजोड प्रकल्पाचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर महाराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना होणार आहे . नद्याजोड प्रकल्पाचा मुख्य उद्देश : नद्याजोड प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे ज्या भागात … Read more