नाबार्ड मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! प्रति महिना पगार 45 हजार रु.; पात्रता पाहून त्वरित अर्ज करा;
NABARD Recruitment 2023 – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक च्या माध्यमातून विविध रिक्त पदांकरिता भरती भरवण्यात येणार आहे. तरी पात्र उमेदवारांना नोकरीची चांगली संधी सध्या उपलब्ध झालेली आहे. नाबार्ड अंतर्गत सध्या सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या तब्बल दीडशे रिक्त पदांकरिता मोठी भरती भरवली जाईल. या भरतीमध्ये काही विशिष्ट उमेदवार सहभागी होऊ शकतील. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत … Read more