गुंतवणूकदार झाले मालामाल! 2 वर्षात दुप्पट नव्हे तर 6 पट फायदा; पहा गुंतवणुकीची भन्नाट योजना;
Top 10 Mutual Funds : मागील काही वर्षांपासून जास्तीत जास्त नागरिक म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळवत आहेत. त्यामुळे म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा वेग सुद्धा चांगलाच वाढला आहे. बरेच गुंतवणूकदार हे म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्राधान्य देत आहेत. कारण की म्युचल फंड मध्ये गुंतवलेली रक्कम ही इतर परताव्यापेक्षा जास्त नफा मिळवून … Read more