अरे व्वा! म्हाडाच्या सोडतीत आणखी मुदतवाढ; आता मोठ्या शहरांमध्ये मिळेल हक्काचे घर, तेही स्वस्तात;
mhada lottery registration : म्हाडाच्या कोकण महामंडळ अंतर्गत लॉटरी प्रक्रियेमधील 4600 घरांच्या स्मृतीमध्ये जवळपास 272 विजेत्यांनी अजूनही आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची पूर्तता केलेली नाही. विजेत्या नागरिकांना आणखी एक शेवटची संधी म्हणून म्हाडा महामंडळ अंतर्गत कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता पंधरा दिवसांची मदत वाढ केली आहे. म्हणजेच विजेत्या नागरिकांना आता पाच ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करता येतील. पोस्ट ऑफिसची धमाकेदार … Read more