मुंबईत इतक्या स्वस्तात घर मिळते तर वाट कसली पाहताय! म्हाडा ने काढली एकदम स्वस्त घरांची सोडत; त्वरित अर्ज करा व लाभ घ्या;
mumbai : म्हाडा व सिडको या प्रशासनाच्या महत्त्वपूर्ण गृहनिर्माण संस्था असून या संस्थांच्या अंतर्गत देशभरातील नागरिकांना अगदी परवडणाऱ्या दरामध्ये घर उपलब्ध करून दिले जात आहेत. पुढील काही दिवसांमध्ये म्हाडाच्या पुणे यासोबतच औरंगाबाद व मुंबई अशा इत्यादी शहरांमध्ये मोठी सोडत काढण्यात येईल. या कारणामुळे विविध उत्पन्न गटामधील नागरिकांना आता स्वतःचे घर घेता येणार आहे. म्हाडाच्या कोकण … Read more