Big News : शिक्षक भरतीची प्रक्रिया अवघ्या दोन टप्प्यात सुरू! लवकर तयारीला लागा; पहा शासन निर्णय;
Big News : शिक्षक भरती विषयी मुंबईमधील उच्च न्यायालयामध्ये औरंगाबाद खंडपीठाने जी काही स्थगिती दिली होती ती उठवण्यात आली आहे (shikshak bharti 2023). त्यानंतर आता दोन टप्प्यांमध्ये शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू असल्याचे महत्त्वपूर्ण माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या शिक्षक भरतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहे. अशी महत्वपूर्ण माहिती शिक्षक … Read more