काय सांगता? 4000 कोटींच्या घरात राहणारा व्यक्ती विकतोय भाजीपाला; पण त्याचा टर्नओव्हर पाहून थक्क व्हाल; पहा सविस्त;
Mahanaryaman Scindia Networth : हे वाचून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल, ज्या व्यक्तीकडे कोट्यावधींची संपत्ती आहे, राहायला चारशे खोल्यांचे घर आहे, त्याला काम करायची काय गरज आहे? जास्त करून लोक असाच विचार करतील. परंतु ग्वाल्हेरच्या राजघराण्यात जन्माला येऊन सुद्धा महा आर्यमन सिंधिया यांनी सर्वांपुढे एक स्वतःची ओळख बनवली. राज घराण्याची जी काही परंपरा आहे त्याला फाटा … Read more