Maratha Reservation Issue : मराठा आरक्षणासाठी सरकारने हे पाऊल उचलावेत तरच मिळेल आरक्षण ! नरेंद्र पाटील यांचा इशारा; पहा सविस्तर;
मराठा समाजाला दिलासा देण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून विविध उपायोजना राबवल्या जात आहेत. अशावेळी मराठा समाजामधील तरुण वर्गाला आरक्षण देण्याकरिता प्रशासनाने नवीन आयोग नियमावर असे महत्त्वाचे सूचना अण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष माननीय श्री नरेंद्र पाटील यांनी केली आहे (Maratha Reservation news). उद्धव ठाकरे यांच्या सरकारने त्यांच्या कार्यकाळात योग्य बाजू मांडली नाही. त्यामुळे आरक्षण … Read more