कुणबी मराठा दाखला मिळवायची सोपी पद्धत! दाखल्यासाठी फक्त ही चूक करू नका; पहा सविस्तर;

सर्व मराठा समाजापुढे आता हाच प्रश्न पडला आहे की, कुणबी दाखला नक्की कसा मिळवायचा? जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनानंतर जो निर्णय घेण्यात आला त्या निर्णयामुळे कुणबी मराठा दाखला हा विषय खूपच चर्चेत आला. हा दाखला सातारा जिल्ह्यामधील नागरिकांना मिळणार का? असा महत्त्वाचा प्रश्न सर्वांनाच पडला आहे (Maratha Reservation news). तसे पाहता सर्वच तालुक्यांमध्ये हा … Read more