मराठ्यांच्या कुणबी प्रमाणपत्राला न्यायालयाचा विरोध , राज्य सरकारकडून मागितला पाठपुरावा ; जाणून घ्या सविस्तर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maratha Reservation Update ] : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्याने , मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाले . परंतु सदर आरक्षणाला ओबीसी कल्याण संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला असून , याबाबत न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे . राज्य सरकारने दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी अधिसूचना काढून मराठा समाजाला कुणबी … Read more