विधानसभा सार्वत्रिक निवडणुका बाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत अत्यंत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ vidhansabha election update ] : विधानसभा सार्वत्रिक निवडणूका बाबत मुख्य निवडणुक अधिकारी यांच्यामार्फत अत्यंत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदर प्रसिद्धीपत्रकानुसार ,शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार , प्रसारावर बंदी घालण्यात आलेली आहे . सदच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्यात दि.20.11.2024 रोजी होणाऱ्या … Read more