राज्य शासनाकडून NPS योजने ऐवजी OPS / मृत्यू- नि निवृत्तीवेतन लाभ लागू करणे संदर्भात शासन निर्णय निर्गमित ! दि.26.07.2023
मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 25 जुलै 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला…