DA Arrears : महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाल्यास पगारात होणारी वाढ व फरक, अशा प्रकारे चेक करा !
लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : DA Arrears Carcuator : नमस्कार, मिळालेल्या माहितीनुसार आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये लवकरच 4 टक्क्यांनी वाढ होणार आहे. सर्वसाधारपणे चार टक्के इतका महागाई भत्ता वाढल्यास शासकीय कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात किती वाढ होईल? यासोबतच एकूण सहा महिन्यांच्या डीए मध्ये एरियस किती मिळेल? याविषयी तपशीलवार आज आपण आजच्या लेखामध्ये … Read more