पोलीस भरती विषयी मोठे अपडेट! या तारखेला होईल लेखी परीक्षा; पहा सविस्तर;
police bharti 2023 : सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2021 अंतर्गत शारीरिक चाचणी मध्ये तब्बल 2500 उमेदवार लेखी परीक्षेकरिता पात्र झाले होते. या उमेदवारांची लेखी परीक्षा आता घेण्यात येणार असून 23 जुलै 2023 रोजी ही परीक्षा सकाळी 11 वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, गोरेगाव, रॉयल पंप, मुंबई या ठिकाणी घेतली जाईल. या परीक्षा केंद्रावर तुम्हाला यायचे असेल … Read more