आज पासून 03 दिवस महाराष्ट्र अतिवृष्टीमुळे हायअलर्ट वर ; मुसळधार पावसामुळे मोठे संकट ! या जिल्ह्यामध्ये होणार अतिवृष्टी !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra states ativrushti update news] : राज्यामध्ये पुढील तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे , यामुळे राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे . अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होईल याबाबत सविस्तर अपडेट खालील प्रमाणे जाणून घेऊयात … Read more