खुशखबर : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (DA ) मध्ये पुन्हा वाढ !सहा महिन्यांचा मिळणार DA फरक !
लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर , आपल्यासाठी DA वाढीबाबत आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे .सदर महागाई भत्ता मधील वाढ ही माहे जानेवारी 2023 पासून फरकास लागू करणेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे . 9% महागाई भत्ता वाढ : सदरची DA वाढ ही माहे जून महिन्याच्या वेतन … Read more