राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागण्या लवकरच होणार पुर्ण ! डी.ए वाढ , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे व जुनी पेन्शन योजना !

Live Marathipepar .संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Demand ] : महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमुख प्रलंबित मागण्या ह्या आगामी लोकसभा / विधानसभा निवडणुका पुर्वीच पुर्ण करण्यात येणार आहेत . यांमध्ये जुनी पेन्शन योजना , महागाई भत्ता वाढ , सेवानिवृत्तीचे वयांमध्ये वाढ इ.प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यात येणार आहेत . महागाई भत्ता वाढ : राज्यातील कर्मचाऱ्यांना … Read more

खुशखबर : अखेर या राज्य कर्मचाऱ्यांना दि. 01 जुलै 2023 पासून सुधारित दराने महागाई भत्ता मंजुर , प्रशासनांकडून शासन निर्णय निर्गमित !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ mahagai Bhatta DA Vadh Nirnay ] : केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय खर्च विभागाकडील ज्ञापन क्रमांक 01.01.2023 E.II(B) दिनांक 20.10.2023 नुसार केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2023 पासून 42 टक्के वरुन 46 टक्के प्रमाणे महागाई भत्ता वाढ मंजुर केलेली आहे . महापालिका कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता … Read more

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचारी / पेन्शनधारकांना वाढीव 4 टक्के डी.ए चा लाभ – वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार !

Live Marathipepar संगिता पवार  : महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचारी / पेन्शनधारकांना दसरा सणापुर्वीच केंद्र सरकारप्रमाणे वाढीव महागाई भत्ताचा लाभ प्राप्त होणार आहे . दिनांक 18 ऑक्टोंबर 2023 रोजी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी / पेन्शनधारकांच्या डी.ए मध्ये वाढ करणेबाबत , मोठा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे . केंद्र सरकारच्या धर्तीवर 4 टक्के डी.ए वाढ : … Read more

खुशखबर : महागाई भत्ता ( DA ) वाढीस मंत्रीमंडळाची मंजुरी लवकरच , कर्मचाऱ्यांना आली आनंदाची माहिती समोर !

Live marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी : सरकारी कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचे वेध लागले असून , सदर डी.ए वाढीच्या प्रस्तावास आता लवकरच मंत्रीमंडळाची मंजुरी प्राप्त होणार आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नवरात्री तसेच दसरा सणाच्या अगोदरच महागाई भत्ता वाढीची मोठी भेट मिळणार आहे . मंत्रीमंडळ बैठक : दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 पासून केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक … Read more

राज्य कर्मचाऱ्यांने राजीनामा दिल्यानंतर पुन्हा राजीनामा मागे घेणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित !

शासन निर्णय : राज्य शासनाच्या सेवेत दिनांक ०१/११/२००५ रोजी किंवा नंतर नियुक्त झालेल्या, राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याने शासनाकडील आपल्या पदाचा राजीनामा दिला असेल तर अशा व्यक्तीने पुन्हा शासन सेवेत घेण्याची विनंती केल्यास नियुक्ती प्राधिकाऱ्याने लोकहिताच्या दृष्टीने पुढील शर्ती विचारात घेवून करावयाची कार्यवाही या शासन निर्णयाव्दारे निश्चित करण्यात येत आहे सदर शासन निर्णयामध्ये अटी … Read more

शासकीय धोरणावर राज्यातील अधिकारी – कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष परत एकदा आंदोलनात्मक पवित्रा !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील शासकीय अधिकारी – कर्मचारी वर्गांमध्ये शासकीय धोरणांवर असंतोष आहेत , यामुळे राज्यातील कर्मचारी आंदोलनात्मक पवित्रा घेत आहेत . राज्य शासनांकडून कर्मचाऱ्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी मोठा दिर्घकाळाचा विलंब होत आहे . यामुळे राज्यातील अधिकारी – कर्मचारी वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी दिसून येत आहेत . नेमक्या प्रमुख मागण्या या आहेत … Read more

GOOD NEWS : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी , महागाई भत्त्यामध्ये झाली वाढ ! शासन आदेशही निर्गमित !

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे सरकारने कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ता मध्ये वाढ लागू करण्यात आलेली आहे . या संदर्भात शासनाकडून शासन आदेशही निर्गमित करण्यात आलेला आहे .. सरकारने बँकिंग कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये किरकोळ दोन टक्क्यांची वाढ लागू करण्यात आलेली आहे .सदर … Read more

DA News : सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढीबाबत मोठी निराशा , वाचा सविस्तर महत्वपुर्ण अपडेट !

लाईव्ह मराठी पेपर : संगिता पवार ( डी.ए अपडेट ) – सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए वाढीबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा रंगत आहेत . या मुद्द्यावर सोशल मिडियावर अनेक अपडेट येत आहेत . परंतु आता सरकारकडूनच डी.ए वाढीबातच्या मुद्द्यावर खुलासा करण्यात आला आहे . केंद्र सरकारकडून माहे जानेवारी 2023 मध्ये डी.ए चार टक्के वाढ लागु केली , माहे … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचे कभी खुशी कभी गम ! सरकारकडून आणखीण वाढीव 4 टक्के वाढबाबत‍ मोठा निर्णय तर जुनी पेन्शन लागु करण्यास स्पष्ट नकार !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यांत आणखीण 4 टक्के डी.ए लाभ फरकासह लागु करण्यात येणार आहे , परंतु एनपीएस कर्मचाऱ्यांची असणारी जुनी पेन्शनची मागणी पुर्ण होणार नाही , असे ठामपणे सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत . केंद्र … Read more

कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! माहे जुले पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ , सरकारने घेतला निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता ( DA ) मध्ये सुधारणा करणे संदर्भात केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे , नुकतीच केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये चार टक्के वाढ माहे जानेवारी 2023 पासून करणे संदर्भात अधिकृत निर्णय लागू करण्यात आला आहे . आता सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2023 पासून … Read more