New Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांचे भाग्य चमकणार , सरकारकडून नविन वेतन आयोग बाबत आली मोठी अपडेट !
Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ New Pay Commission ] : सरकारी कर्मचाऱ्यांचे लवकरच भाग्य चमकरणार आहेत , कारण नविन वेतन आयोगा बाबत मोदी सरकारकडून अल्टिमेटम देण्यात आलेले आहेत . ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये मोठी वाढ होईल . सरकारकडून निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी काहीतरी भेट देण्यात येत असते . आगामी वर्षातील लोकसभेच्या निवडणुकां … Read more