राज्य कर्मचारी / निवृत्तीवेतनधारकांना 7 वा / 6 वा / 5 वा वेतन आयोगानुसार महागाई भत्तांमध्ये झाली इतकी वाढ ! वित्त विभागांकडुन DA बाबत 06 GR निर्गमित ..
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ mahagai Bhatta vadh finance department 06 shasan nirnay publish ] : राज्यातील शासकीय व इतर पुर्णकालिक कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना सातवा / सहावा व पाचवा वेतन आयोगांनुसार महागाई भत्तांमध्ये वाढ करणेबाबत वित्त विभागांकडून दिनांक 10 जुलै 2024 रोजी 06 शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . सातवा वेतन आयोग : … Read more