राज्य कर्मचाऱ्यांची जुलै पेड ऑगस्ट पगारात मोठी वाढ ; हे तीन आर्थिक लाभ मिळणार !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee July paid aug payment ] : राज्य कर्मचाऱ्यांची जुलै पेड ऑगस्ट पगारांमध्ये मोठी वाढ होणार आहेत , सदर महिन्यांच्या पगारासोबत तीन मोठे आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत . 01.वाढीव महागाई भत्ता : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जानेवारी 2024 पासुन वाढीव 4 टक्के म्हणजेच एकुण 50 … Read more