अखेर महागाई भत्तांमध्ये 4 टक्के वाढ करणेबाबत , राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित ; GR दि.13.03.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee DA Increase Shasan Nirnay ] : महागाई भत्तांमध्ये चार टक्के वाढ करणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 13 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .. भारत सरकारच्या वित्त मंत्रालय विभागाच्या क्रमांक 01/01/2024 E-II ( B) … Read more