सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ करणे संदर्भात सरकारचा मोठा निर्णय !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ government employee mahagai bhatta increase nirnay] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ करणे संदर्भात केंद्र सरकारकडून मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेवुयात .. सदर महागाई भत्ता वाढ (DA) केंद्रीय कर्मचारी व केंद्र शासनाच्या अधिनस्थ येणाऱ्या स्वायत्त संस्था ( मान्यता … Read more