मोठी खुशखबर : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये आणखीण 4 टक्के वाढ , एकुण DA 46% पार !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे माहे जुलै 2023 पासून डी.ए मध्ये आणखीण चार टक्क्यांची वाढ होणार आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ताचा (DA Rate) दर हा 46% पार जाणार आहे . सरकारी कर्मचाऱ्यांचा वर्षांतुन दोनदा ( माहे जानेवारी 2023 … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला महत्वपुर्ण शासन निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वेतन / मानधनाकरीता निधी उपलब्ध करुन देणे संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.16 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर शासन निर्णयानुसार वेतन / मानधन देयके विहीत कालावधीमध्ये अदा करण्यात येणार आहेत . शिक्षण संस्थेतील माध्यमिक , … Read more

आनंदाची बातमी : सरकारी कर्मचाऱ्यांना DA वाढीसह , किमान मुळ वेतनात मिळणार मोठी वाढ ! आली आत्ताची मोठी अपडेट !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर आपल्या वेतनाच्या फिटमेंट फॅक्टर व महागाई भत्तांमध्ये मोठी वाढ होणार आहे . डी.ए ( महागाई भत्ता ) वाढ व फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये चक्क दुप्पटीने वाढ होणार आहे . या संदर्भात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत हिरवा कंदील दिला … Read more

Good News : राज्य कर्मचाऱ्यांच्या DA ( महागाई भत्ता ) मध्ये 4 टक्के नव्हे तर 8 टक्के वाढ ! वित्त विभागांकडून डी.ए वाढीच्या प्रस्तावास अंतिम स्वरुप !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 ची डी.ए वाढ अद्याप प्रलंबित असतानाच , केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2023 मध्ये आणखीण 4 टक्के वाढ करण्यात येणार आहे . नुकतेच गुजरात राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 8 टक्के वाढ करण्यात आलेली आहे , ही वाढ माहे … Read more