Pay Commission DA : सरकारी कर्मचाऱ्यांना सुखद बातमी , महागाई भत्तामध्ये 45% पर्यंत वाढ , जाणुन घ्या आत्ताची मोठी अपडेट!
लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची महत्वपुर्ण , आनंदाची बातमी समोर येत आहे . ती म्हणजे महागाई भत्तांमध्ये माहे जुलै महिन्यांच्या वेतन देयकासोबत वाढीव 3 डी.ए लागु करण्यात येणार आहे . या बाबत आत्ताची मोठी दिलासादायक अपडेट समोर आलेली आहे , सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून ऑल … Read more