L’Oreal India मार्फत विद्यार्थीनींना चक्क 2.5 लाख रुपये शिष्यवृत्ती , लगेच करा आवेदन !
Live Marathipepar प्रणिता पवार [ L’Oreal India Scholarship Scheme ] : L’Oreal India कंपनी मार्फत देशातील तरुण विद्यार्थीनींना प्रोत्साहन देण्यासाठी 12 वी नंतर पुढील शिक्षणासाठी आर्थिक अडचण निर्माण होवू नये याकरीता शिष्यवृत्ती दिली जाते . सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता L’Oreal India कंपनीकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . शिष्यवृत्तीची संपुर्ण माहिती अर्ज प्रक्रिया … Read more