निवडणूक कर्तव्यावर असताना अजारी पडलेल्या अधिकारी / कर्मचारी यांचे आजार व उपचाराबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Election Duty Employee imp Paripatrak ] : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 निवडणूक कर्तव्यावर असतांना आजारी पडलेल्या अधिकारी / कर्मचारी यांचे आजार व उपचाराबाबत माहिती सादर करणेबाबत , मुख्य निवडणूक अधिकाी , महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत दिनांक 02 मे 2024 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर … Read more