लोकसभा निवडणूका 2024 बाबत नियुक्ती अधिकारी / कर्मचाऱ्यांकरीता अत्यंत महत्वपुर्ण अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.22.04.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Loksabha Election Duty Employee Update ] : लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक / पोट निवडणूकांच्या मतदानाच्या दिवशीच्या मतदान विषयक अहवालाबाबत मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 20 एप्रिल 2024 रोजीच्या पत्रकानुसार … Read more