LIC च्या “या” पॉलिसीमध्ये करा गुंतवणूक व दरमहा मिळवा 20,000/- रुपये ; तेही आयुष्यभर !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ LIC JIVAN AKSHAY POLICY ] : भारतीय आयुर्विमा महामंडळ मार्फत विविध प्रकारच्या पॉलिसी दिल्या जातात ,यामध्ये दरमहा वीस हजार रुपये देणारी पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास आयुष्यभर फायदा होणार आहे , चला तर मग या पॉलिसी बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया . जीवन अक्षय पॉलिसी ; या पॉलिसीचे नाव जीवन अक्षय असे … Read more