एलआयसीच्या या योजनांमध्ये दर महिन्याला फक्त 1800/- रुपये गुंतवा व मिळवा 8 लाखांचा परतावा ; पाहा सविस्तर योजना !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ LIC ADHAR SHILA POLICY ] : आपण दरमहा फक्त 1800/- रुपयांचा किमान प्रिमियम सह भरणा करुन मुदतीनंतर तब्बल 8 लाख रुपयांचा परतावा मिळवू शकता . या पॉलिसी अंतर्गत किती वर्षांचा भरणा करावा लागतो , वयोमर्यादा तसेच मिळणारे इतर फायदे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहुयात .. एलआयसी आधार … Read more