शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी बँक ऑफ इंडिया ची कर्ज योजना ! जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Land Purchase Loan Scheme ( BOI ) ] : शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी बँक ऑफ इंडिया मार्फत कर्ज देण्यात येते . या बँकेकडून देण्यात येणाऱ्या कर्जाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे परतफेड करण्यासाठी जास्त कालावधी देण्यात येतो . या बाबत सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहुयात .. जमीन खरेदी कर्ज – योजनेचे … Read more