लहान व मध्यम शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज योजना ; जाणून घ्या सविस्तर योजना !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Agricultural Land Purchase Loan Scheme ] : लहान त्याचबरोबर मध्यम शेतकऱ्यांकरीता शेतजमीन खरेदी करण्यासाठी बँक मार्फत कर्जे उपलब्ध करुन दिले जातात , यांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँक मार्फत सुलभ पद्धतीने लवकर कर्जे उपलब्ध करुन दिले जातात .या बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. योजनेच मुख्य उद्देश : लहान … Read more