लाडकी बहीण योजना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तूर्तास बंद ; जाणून घ्या सविस्तर ..

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojna stop after election commission order] : महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तूर्तास निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर बंद करण्यात आली आहे . सदर योजने अंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1500/-  रुपये देण्यात आले आहेत . आतापर्यंत सदर योजने अंतर्गत 05 महिन्यांचे एकूण 7500/- रुपये … Read more