शेतकऱ्यांसाठी पोस्टाची खास गुंतवणुक योजना ,115 महिन्यांत पैसे होईल दुप्पट !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Best Investment Plan ] : पोस्ट ऑफीस मध्ये शेतकऱ्यांसाठी खास योजना राबविण्यात येते , या योजना अंतर्गत फक्त 115 महिन्यांत गुंतवणुक रक्कम चक्क दुप्पट होते , यामुळे शेतकऱ्यांनी या पोस्टाच्या योजनेत गुंतवणुक करणे अधिक फायदेशिर असणार आहेत .   किसान विकास पत्र : या योजनेची सुरुवात ही भारत … Read more