मराठवाड्यात केशरच्या शेतीचा यशस्वी प्रयोग ; होतेय लाखोंची कमाई !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ keshar farming see detail] : मराठवाड्यात केशर उत्पादनाचा यशस्वी प्रयोग छत्रपती संभाजीनगर येथे एका निवृत्त कृषी अधिकाऱ्यांनी केला आहे . या माध्यमातून तो वर्षाकाठी लाखोंची कमाई करत आहे . केशर शेतीसाठी भारतात आवश्यक वातावरण हे जम्मू कश्मीर मध्ये आहे . इतर राज्यामध्ये त्याकरिता आवश्यक पोषक वातावरण नाही , यामुळे … Read more