राज्यात नाशिक , सोलापुर , छ.संभाजीनगर येथे कांदा महाबँक स्थापना ; असे असणार बँकेचे कार्य !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state kanda mahabank ] : राज्यांत सोलापुर , नाशिक , छ.संभाजीनगर येथे कांदा महाबँक प्रकल्प तातडीने सुरु करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहेत . यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहेत , नेमके या प्रकल्पाचे कामकाज कसे असेल याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात … Read more